इंग्रजी -दुसरा दिवस (इयत्ता पहिली ते चौथी)

दुसरा दिवसक्लिक करा
----------------
इंग्लिश ई - टिच प्रोजेक्टमधे आपले स्वागत
*********************
 आव्हान !! सुवर्ण संधी !!!
---------------------------------
#घरोघरी इंग्रजी #३०दिवसांचेआव्हान

 "इंग्लिश ई टिच" च्या मनोरंजक अॕनिमेटेड डी.व्हि.डी. सोबत संपूर्ण मोफत हसत-खेळत इंग्रजी शिका...
---------------------------
महाराष्ट्र शासनच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रत्येक इयत्तेसाठी व्हिडिओ-

इयत्ता    -  पहिली 
क्लिक करा

इयत्ता    -  दुसरी   
क्लिक करा.

इयत्ता    -  तिसरी 
क्लिक करा.

इयत्ता    -  चौथी   
 क्लिक करा

इयत्ता    -  पाचवी 
क्लिक करा

प्रत्येक दिवशी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत .आपण काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिला तरच उत्तर देणे शक्य होईल. प्रश्नांची उत्तरे देताना स्वतःचा व्हिडिओ काढा व आम्हाला टॕग करा.(#घरोघरी इंग्रजी #३०दिवसांचेआव्हान !!घरच्या घरी इंग्रजी शिका व व्हिडीओ तयार करुन तुमच्या शिक्षकांकडे Whatsapp वर पाठवा.)

हे लक्षात ठेवा की,भाषा शिकण्यासाठी सराव आवश्यक असतो.म्हणून २-३ वेळा विडिओ पाहावेत.तुम्हाला जे शिकविले जात आहे ते पूर्णपणे समजण्यासाठी pause /play करावे.

आणि चला आता हा खेळ सुरु करुया.. 👍

शुभेच्छा !!

No comments:

Post a Comment

ज्ञानरचनावादी अध्यापन

 ज्ञानरचनावादी अध्यापन ⭕ ⚪"पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा ...

Total Pageviews