पहिला दिवस
----------------
इंग्लिश इ - टिच प्रोजेक्टमधे आपले स्वागत
*********************
आव्हान !! संधी !!!
--------------------------
# घरोघरीइंग्रजी #३०दिवसांचेआव्हान मनोरंजनासह इंग्रजी मोफत शिका... "इंग्लिश इ टिच" अॕनिमेटेड डी.व्हि.डी.च्या सोबत
---------------------------
महाराष्ट्र शासनच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रत्येक इयत्तेसाठी व्हिडिओ -
इयत्ता - पहिली
क्लिक करा
इयत्ता - दुसरी
क्लिक करा
इयत्ता - तिसरी
क्लिक करा
इयत्ता - चौथी
क्लिक करा
इयत्ता - पाचवी
क्लिक करा
प्रत्येक दिवशी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही आपणाला काही प्रश्न विचारणार आहोत .आपण काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिला तरच उत्तर देणे शक्य होईल.प्रश्नांची उत्तरे देताना स्वतःचा व्हिडिओ काढा व आम्हाला टॕग करा.(#घरोघरीइंग्रजी #३०दिवसांचेआव्हान. घरच्या घरी इंग्रजी शिका किंवा तुमच्या शिक्षकाकडे Whatsapp वर पाठवा.)
लक्षात ठेवा की,भाषा शिकण्यासाठी सराव आवश्यक असतो.म्हणून २-३ वेळा व्हिडिओ पाहावेत.तुम्हाला जे शिकविले जात आहे ते पूर्णपणे समजण्यासाठी pause /play करावे.
आणि आता हे आव्हान सुरु झाले...
शुभेच्छा 👍

No comments:
Post a Comment