परिपाठ

परिपाठ Application च्या घवघवीत यशानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत परिपाठ ची website:


क्लिक करा

परिपाठ website मध्ये तुम्हाला परिपाठ app सारखेच रोजचा परिपाठ व त्याच बरोबर आणखीन हि काही नवीन सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर website हि develovpment phase असून त्या मध्ये माहित add करण्याची आवशकता आहे. व ती add करण्यासाठी तुमच्या सहाय्यतेची गरज आहे.

आपण सर्वांनी website visit करून suggestions द्यावेत व तसेच नोंदणी करून आपल्याकडील माहित website वर(तुमचे ब्लॉग,माहितीचा खजिना,उपक्रम या मध्ये दिलेल्या add your post option वर क्लिक करून) add करावी.

परिपाठ website मध्ये तुम्हाला परिपाठ app सारखेच रोजचा परिपाठ व त्याच बरोबर आणखीन हि काही नवीन सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे त्या खालील प्रमाणे:

१. रोजचा परिपाठ तो हि updated.

२. दररोजच्या विशेष घटनांवर परिपूर्ण माहिती असलेले लेख.

३. दररोज नवनवीन उपक्रमांची माहिती "उपक्रम" या सदराखाली.

४. नवनवीन माहितीचा खजिना रोजच्या रोज "माहितीचा खजिना"  या सदराखाली.

५. आता तुम्हीही "तुमचे ब्लॉग" या सदराखाली या website मध्ये तुमचे लेख आणि साहित्य प्रकाशित करुन आपला सहभागी नोंदऊ शकता.

६. सर्वात महत्वाचे म्हणजे Quiz या सदराखाली रोज नवीन शैक्षणिक Quiz देण्यात येणार असून त्यांचा interface हा Scholership Exam सारखा ठेवण्यात आला आहे व प्रत्येक Quiz मध्ये LeaderBoard मध्ये Toppers दाखवण्यात येणार आहे.

७."तुमचे video" सदरात रोज नवीन शैक्षणिक video पोस्ट करण्यात येणार आहे.

८. website वर नोंदणी करण्यासाठी Facebook किंवा Google चा interface दिला असल्याने नोंदणी प्रक्रिया एकदम सोप्पी करण्यात आली आहे.

९. website वर नियमित पोस्ट करणाऱ्या सदस्यास website वर Co-Admin केले जाणार असून Rewards हि देण्यात येणार आहे.

आणखीन बरेच काही...

महत्वाच्या सूचना:-

-सदर website हि develovpment phase असून त्या मध्ये माहित add करण्याची आवशकता आहे. व ती add करण्यासाठी तुमच्या सहाय्यतेची गरज आहे.
-website मध्ये अजून हि काही ठिकाणी टेस्ट Data असण्याची शक्यता आहे.

 website:

क्लिक करा

जर कुणाला सदर website मध्ये Co-Admin होण्याची इच्छा असल्यास माझ्याशी संपर्क करावा.
आपण सर्वांनी website visit करून suggestions द्यावेत व तसेच नोंदणी करून आपल्याकडील माहित website वर(तुमचे ब्लॉग,माहितीचा खजिना,उपक्रम या मध्ये दिलेल्या add your post option वर क्लिक करून) add करावी.

जर कुणाला सदर website मध्ये Co-Admin होण्याची इच्छा असल्यास माझ्याशी संपर्क करावा.

(टीप:-आजचे हवामान दिसण्यासाठी Location सेवा on ठेऊन share करावयास सांगितल्यास share करा)

परिपाठ वेबसाईटवर जाण्यासाठी क्लिक करा

-सागर पतंगे सर,
८६२३८६४९५२/८६००२३४५४८

No comments:

Post a Comment

ज्ञानरचनावादी अध्यापन

 ज्ञानरचनावादी अध्यापन ⭕ ⚪"पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा ...

Total Pageviews